ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौकात शिवसेनेच्या वतीने दिवाळी निमित्त "स्वरदीपावली " या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले - Thane 24 Taas

Monday, October 20, 2025

ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौकात शिवसेनेच्या वतीने दिवाळी निमित्त "स्वरदीपावली " या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले



ठाणे ---ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौकात शिवसेनेच्या वतीने दिवाळी निमित्त "स्वरदीपावली " या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या ..... छाया,मनोज सिंह





No comments:

Post a Comment