ठाण्यातील उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर श्री विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती - Thane 24 Taas

Friday, October 24, 2025

ठाण्यातील उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर श्री विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती

 

ठाणे -- ठाण्यातील उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर श्री विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती बसवण्यात येत असून याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी या मूर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे .--- छाया, मनोज सिंह 

No comments:

Post a Comment