महावितरण कर्मचाऱ्यांनी संप केला असून वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयाबाहेर निदर्शने केली - Thane 24 Taas

Thursday, October 9, 2025

महावितरण कर्मचाऱ्यांनी संप केला असून वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयाबाहेर निदर्शने केली

 




ठाणे --- महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी,टोरेंटो इत्यादी खाजगी भांडवलदाराने वीज वितरणाचे मागितलेले परवाने देण्यास महावितरण कर्मचाऱ्यांचा  विरोध असून यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी संप केला असून वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयाबाहेर निदर्शने केली ..... छाया : मनोज सिंह 

No comments:

Post a Comment