ठाणे महानगरपालिकाच्या वतीने हाइड पार्कच्या समोर, राजमाता जिजाऊ उद्यान (ऑक्सिजन पार्क),चे उदघाटन - Thane 24 Taas

Monday, October 20, 2025

ठाणे महानगरपालिकाच्या वतीने हाइड पार्कच्या समोर, राजमाता जिजाऊ उद्यान (ऑक्सिजन पार्क),चे उदघाटन



ठाणे -- ठाणे महानगरपालिकाच्या वतीने  हाइड पार्कच्या समोर, राजमाता जिजाऊ उद्यान (ऑक्सिजन पार्क),चे उदघाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते  दीपावलीच्या दिवशी करण्यात आले यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव , खासदार नरेश म्हस्के आदी मान्यवर उपस्तित होते --- छाया, मनोज सिंह 

No comments:

Post a Comment