आदिवासी समाजाकडून विविध मागण्यांसाठी ठाण्यात रास्ता रोको - Thane 24 Taas

Tuesday, October 28, 2025

आदिवासी समाजाकडून विविध मागण्यांसाठी ठाण्यात रास्ता रोको






ठाणे -- महाराष्ट्रराज्य शासकीय आश्रमशाळा रोजंदारी वर्ग ३ वर्ग ४ कर्मचारी यांच्या मागण्या रास्त असून सुद्धा यांनी ३ महिने आंदोलन करून सुद्धा न्याय न मिळाल्याने थेट नाशिक ते राजभवन मुंबई पायी आंदोलन  ठाण्यात वाहतूक कोंडी, आदिवासी समाजाकडून  विविध मागण्यांसाठी ठाण्यात रास्ता रोको.--- छाया, मनोज सिंह

No comments:

Post a Comment