ठाण्यात ,२१ ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिनानिमित्त आपले कर्तव्य बजावत असताना कामी आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन श्रध्दांजली - Thane 24 Taas

Friday, October 24, 2025

ठाण्यात ,२१ ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिनानिमित्त आपले कर्तव्य बजावत असताना कामी आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन श्रध्दांजली



ठाणे --- ठाण्यात ,२१ ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिनानिमित्त आपले कर्तव्य बजावत असताना कामी आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन श्रध्दांजली वाहण्यात येते.ठाणे जिल्ह्धिकारी कार्यालयाजवळ असलेल्या पोलीस शहीद उद्यानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद झालेल्या पोलिसाना श्रध्दांजली अर्पण केली यावेळी पोलिसांनी मानवंदना दिली --- छाया, मनोज सिंह

No comments:

Post a Comment