पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला.या महिला विरोधी कृत्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेस,शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाण्यात आंदोलन - Thane 24 Taas

Monday, October 13, 2025

पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला.या महिला विरोधी कृत्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेस,शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाण्यात आंदोलन

ठाणे -- अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्र्‍यांची नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला.या महिला विरोधी कृत्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेस,शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आले --- छाया, मनोज सिंह 

No comments:

Post a Comment