अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित 'अनंत आकाश' या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न - Thane 24 Taas

Saturday, October 11, 2025

अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित 'अनंत आकाश' या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न



ठाणे -- शिवसेनेचे दिवंगत उपनेते, माजी आमदार व ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित 'अनंत आकाश' या पुस्तकाचे प्रकाशन  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न.यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी खासदार  राजन विचारे तरे कुटुंब , केदार दिघे आदी मान्यवर उपस्थित होते--- छाया, मनोज सिंह




No comments:

Post a Comment