१ लाख ३४ हजार मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यकांना नियमित कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे - Thane 24 Taas

Monday, October 20, 2025

१ लाख ३४ हजार मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यकांना नियमित कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे


ठाणे --- १ लाख ३४ हजार मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यकांना नियमित कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे तसेच त्यांचे मानधन दुप्पट करा आदी मागण्यांसाठी प्रशिक्षणानार्थयांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ऐन दिवाळीत आंदोलन करून महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले या आदोलनात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे कार्याध्यक्ष बाबाजी चाकूरकर ,ओबीसी नेते,माजी आमदार हरिभाऊ राठोड सहभागी झाले होते      ..... छाया : मनोज सिंह

No comments:

Post a Comment