ठाणे -- मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहनिमित्ताने अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योजक तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आदिसह मान्यवर उपस्थित होते... छाया : मनोज सिंह



No comments:
Post a Comment