ठाण्यातील कोर्ट नाका येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध व्यक्त करण्यात आला - Thane 24 Taas

Wednesday, October 8, 2025

ठाण्यातील कोर्ट नाका येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध व्यक्त करण्यात आला

 

ठाणे ---सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाण्यातील कोर्ट नाका येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध व्यक्त करण्यात आला... छाया : मनोज सिंह

No comments:

Post a Comment