ठाण्यात दिवाळी धमाका २०२५ दिवाळी धमाका २०२५ चे उदघाटन तहसीलदार डॉ.अरुणा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला - Thane 24 Taas

Saturday, October 11, 2025

ठाण्यात दिवाळी धमाका २०२५ दिवाळी धमाका २०२५ चे उदघाटन तहसीलदार डॉ.अरुणा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला

 


ठाण्यात दिवाळी धमाका २०२५ दिवाळी धमाका २०२५ चे उदघाटन तहसीलदार डॉ.अरुणा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला ठाण्यातील तीन मैत्रिणीनि एकत्र येऊन इतर महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे दिवाळी स्पेशल मेगा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे हा देसी धामाका ११ वा १२ वा ऑक्टोबर २०२५,सकाळी १० ते रात्री ८ वा.वसंत विहार क्लब हाऊस मध्ये आयोजित केले आहे या "मेगा शॉपिंग फेस्ट २०२५" चा लाभ घ्या असे अहवाहन , या मैत्रिणी ने केले आहे...अरुणा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला ठाण्यातील तीन मैत्रिणीनि एकत्र येऊन इतर महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे दिवाळी स्पेशल मेगा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे हा देसी धामाका ११ वा १२ वा ऑक्टोबर २०२५,सकाळी १० ते रात्री ८ वा.वसंत विहार क्लब हाऊस मध्ये आयोजित केले आहे या "मेगा शॉपिंग फेस्ट २०२५" चा लाभ घ्या असे अहवाहन , या मैत्रिणी ने केले आहे.





No comments:

Post a Comment