“महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं” हा फलक सध्या ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे - Thane 24 Taas

Tuesday, October 28, 2025

“महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं” हा फलक सध्या ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे

 





ठाणे--- ठाण्यातील नितीन कंपनी चौक परिसरात मंगळवारी लावण्यात आलेले “महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं” हा फलक सध्या ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे .मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष, जनहित व विधी विभाग अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी हा फलक लावला आहे---- छाया, मनोज सिंह

No comments:

Post a Comment