ठाण्यातील सावरकरनगर येथील नाल्यामध्ये सुमारे ८ फुटाचा भलामोठा अजगर - Thane 24 Taas

Tuesday, October 28, 2025

ठाण्यातील सावरकरनगर येथील नाल्यामध्ये सुमारे ८ फुटाचा भलामोठा अजगर

 

ठाणे --  ठाण्यातील सावरकरनगर येथील नाल्यामध्ये सुमारे ८ फुटाचा भलामोठा अजगर आढळला याला वाईड वेल्फेयर असोसिएशन यांनी पडून त्यांची सुखरूप सुटका केली आहे--- छाया, मनोज सिंह

No comments:

Post a Comment