लक्ष्मीपूजन दिवशी चोपडी पूजन केले जाते परंतू आता कॉम्प्युटरचा युगात चोपड्यांची जागा - Thane 24 Taas

Friday, October 24, 2025

लक्ष्मीपूजन दिवशी चोपडी पूजन केले जाते परंतू आता कॉम्प्युटरचा युगात चोपड्यांची जागा

ठाणे --- लक्ष्मीपूजन दिवशी चोपडी पूजन केले जाते परंतू आता कॉम्प्युटरचा युगात चोपड्यांची जागा कॉम्प्युटरने घेतली असून सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत आहे त्यामुळे व्यावसायिक व व्यापारी कॉम्प्युटर पूजन करताना दिसून आले---- छाया, मनोज सिंह

No comments:

Post a Comment