दिपावलीच्या प्रकाशात मोहक रंगसंगतीत, सृजनशीलतेचे दर्शन घडविणारे व्यक्तिचित्र रांगोळी प्रदर्शन वर्तकनगर येथील ब्राम्हण शिक्षण मंडळाच्या शाळेत - Thane 24 Taas

Friday, October 24, 2025

दिपावलीच्या प्रकाशात मोहक रंगसंगतीत, सृजनशीलतेचे दर्शन घडविणारे व्यक्तिचित्र रांगोळी प्रदर्शन वर्तकनगर येथील ब्राम्हण शिक्षण मंडळाच्या शाळेत


ठाणे --- दिपावलीच्या प्रकाशात मोहक रंगसंगतीत, सृजनशीलतेचे दर्शन घडविणारे व्यक्तिचित्र रांगोळी प्रदर्शन वर्तकनगर येथील ब्राम्हण शिक्षण मंडळाच्या शाळेत भरविण्यात आले आहे. कलाछंद रांगोळीकार मंडळ, ठाणे आणि मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या वतीने भरविण्यात आलेले हे रांगोळी प्रदर्शन दर्शकांसाठी खुले करण्यात आले आहे. येत्या २६ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन ठाणेकरांना पाहता येणार आहे.--- छाया, मनोज सिंह

No comments:

Post a Comment