श्री साई दहिकाला उत्सव मंडळ च्या वतीने कोपरी येथील अष्टविनायक चौकात आवाज विरहित फटाक्यांची आतीषबाजी" करण्यात आले - Thane 24 Taas

Friday, October 24, 2025

श्री साई दहिकाला उत्सव मंडळ च्या वतीने कोपरी येथील अष्टविनायक चौकात आवाज विरहित फटाक्यांची आतीषबाजी" करण्यात आले






ठाणे -- श्री साई दहिकाला उत्सव मंडळ च्या वतीने कोपरी येथील अष्टविनायक चौकात "ठाण्यातील सर्वात मोठा दीपोत्सव" ३५०० पणत्या एकाच वेळी लावले, तसेच सुमारे १५० ते २०० विभागातील कलाकारांनी मोठ-मोठ्या रांगोळ्या काढलेल्या यावेळी भव्य "आवाज विरहित फटाक्यांची आतीषबाजी" करण्यात आले यंदाचे २६ वर्ष असून नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते --- छाया, मनोज सिंह 

No comments:

Post a Comment