शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख यांच्या पुढाकाराने दिव्यांग कला केंद्र, अभिनय कट्टा , - Thane 24 Taas

Friday, October 24, 2025

शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख यांच्या पुढाकाराने दिव्यांग कला केंद्र, अभिनय कट्टा ,

 


ठाणे --- शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख यांच्या पुढाकाराने दिव्यांग कला केंद्र, अभिनय कट्टा ,कल्पांत यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग मुलांना घेऊन विशेष मुलांची विशेष दिवाळी पहाट साजरी करण्यात आली.लक्षवेधी व आपला आत्मविश्वास नकळतपणे वाढवणारे सादरीकरण या दिव्यांग कला केंद्रातील दिव्यांग मुलांनी सादर केले.अगदी वासुदेव, लल्लाटी भंडार, लावणी, आई तुझं देऊळ, साईबाबांचा प्रवेश असे एकापेक्षा एक भान हरपून जाणारी विविध वेशभूषेतील कळविष्कार पाहून उपस्थित नागरिकांना आनंदअश्रू अनावर झाले. --- छाया,  मनोज सिंह 

No comments:

Post a Comment