विराट संस्था आणि खासदार नरेश म्हस्के आयोजित रंगाई निर्मित रंगात रंगली दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन - Thane 24 Taas

Friday, October 24, 2025

विराट संस्था आणि खासदार नरेश म्हस्के आयोजित रंगाई निर्मित रंगात रंगली दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन




ठाणे -- विराट संस्था आणि  खासदार नरेश म्हस्के आयोजित रंगाई निर्मित रंगात रंगली दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी खासदार नरेश म्हस्के,अभिनेत्री नम्रता  संभेराव आदी उपस्थित होते---- छाया , मनोज सिंह  

No comments:

Post a Comment