ठाणे -- ठाण्यातील विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकार्पण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले “पाणी म्हणजेच जीवन” असं मानलं गेलं आहे. आजच्या जलसंकटाच्या काळात पाण्याचं जतन आणि पुनर्वापर ही काळाची गरज बनली आहे.ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील लोकमान्यनगर परिसरातील जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला. मोरेवाडी चाळ लक्ष्मीपार्क फेज-१, शंकरमंदिर, लोकमान्यनगर पाडा क्र. २ रेल्वे कॉलनी आणि लोकमान्यनगर पाडा क्र. ४ या ठिकाणांवरील विहिरींना नवसंजीवनी देत हा प्रकल्प साकार करण्यात आला आहे.आज या प्रकल्पांचे लोकार्पण करून समाधान वाटले. या उपक्रमातून लोकमान्यनगरात स्वावलंबी जलव्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला आहे, हीच खरी अभिमानाची बाब आहे.यावेळी विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विधानसभा समन्वयक प्रदीप खाडे, विधानसभा उपशहर प्रमुख जयंत दरेकर, विभाग प्रमुख रामचंद्र गुरव, संतोष ढमाले, विभाग समन्वयक राजेंद्र कांबळे , माजी नगरसेविका आशा डोंगरे, समाजसेवक राकेश शिंदे, विभाग संघटक टीना डिसोजा आणि शिवसैनिक देखील उपस्थित होते. -- छाया, मनोज सिंह

No comments:
Post a Comment