ठाणे --- ऐन दिवाळीत वागळे इस्टेट,शिवाजीनगर भागातील साई ममता सोसायटी मधील नागरिकांना ठाणे महापालिकेने इमारत धोकादायक असल्याचे कारण सांगत कारवाई करत नागरिकांना घराबाहेर काढले. परंतु इमारत ही धोकादायक नसून दुरुस्ती करून वापरण्याजोगी आहे असे असताना महापालिकेने जाणून-बुजून इमारत धोकादायक केली आणि नागरिकांना कोणतेही पूर्वकल्पना न देता किंवा पर्यायी व्यवस्था न करता अचानक बाहेर काढले त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याबाबत उपमुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे आणि आम्हाला न्याय द्यावा असे मागणी रहिवाशांनी केली आहे...... छाया :मनोज सिंह


No comments:
Post a Comment