ठाणे --- ठाणे शहरातील विविध समस्या व ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे यांच्या वतीने महामोर्चा काढला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेसचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देउन सभा ला सर्व पक्ष नेत्यांनी संबोदीत केले --- छाया, मनोज सिंह




No comments:
Post a Comment