ठाणे -- महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) आयोजित पक्ष प्रवेशसोहळा आणि पदाधिकारी आढावा बैठकीसाठी ठाण्यातील सी. के. पी. हॉल, येथे आले यावेळी युवा काँगेसचे विनीत तिवारी काँग्रेसचे रमेश इंदिसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केले यावेळी मुख्य प्रवक्ता व प्रदेश सरचिटणीस आंनद परांजपे, ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, प्रदेश सरचिटणीस व ठाणे निरीक्षक डॉ. अन्नू पाटील यांचा सह आदी मान्यवर उपस्थित होते --- छाया, मनोज सिंह




No comments:
Post a Comment