- Thane 24 Taas

Friday, October 17, 2025

 


ठाणे --- सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना तुटफूंजी मदत केली असून काही शेतकऱ्यांना मदतच मिळालेली नाही त्यामुळे यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार असल्याने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत करा व ओला दुष्काळ जाहीर कारण्यातची मागणी करण्यात आली--- छाया, मनोज सिंह 

No comments:

Post a Comment