- Thane 24 Taas

Wednesday, October 15, 2025

ठाणे -- दिवाळीची खरेदी करताना आपला नफा आणि पैसे हिंदू माणसाकडे जायला पाहिजे असे वक्तव्य करणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राबोडी येथे  निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आला --- छाया , मनोज सिंह 




No comments:

Post a Comment