ठाणे मध्यवर्ती कारागृहात दिवाळी सणानिमित्त कारागृह निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र - Thane 24 Taas

Thursday, October 16, 2025

ठाणे मध्यवर्ती कारागृहात दिवाळी सणानिमित्त कारागृह निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र



ठाणे  --- ठाणे मध्यवर्ती कारागृहात दिवाळी सणानिमित्त कारागृह निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तू, सजावटी सामान, दिवे, आकाश कंदील आणि उपयुक्त वस्तू या प्रदर्शनात भरवण्यात आले आहे या प्रदर्शनाला ठाणे जिल्हाधिकारी कृष्णनाथ पांचाळ यांचा हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी ठाणे कारागृहातील अधिकीशक राणी भोसले व आदी मान्यवर उपस्तित होते --- छाया, मनोज सिंह 

No comments:

Post a Comment