महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) ठाणे विभागाच्या वतीने दिवाळीपूर्वी फटाक्यांच्या आवाजाची चाचणी करण्यात आली - Thane 24 Taas

Thursday, October 16, 2025

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) ठाणे विभागाच्या वतीने दिवाळीपूर्वी फटाक्यांच्या आवाजाची चाचणी करण्यात आली


ठाणे --- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) ठाणे विभागाच्या वतीने दिवाळीपूर्वी फटाक्यांच्या आवाजाची चाचणी करण्यात आली . केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या आवाजाच्या मर्यादेचे पालन होते की नाही हे तपासण्यात आली . या चाचणीचा अहवाल मंडळाच्या मुख्यालयाला पाठवला जातो, ज्यामुळे फटाक्यांच्या आवाजाच्या नियंत्रणास मदत होते --- छाया, मनोज सिंह 

No comments:

Post a Comment