ठाण्यातील उपवन तलाव येथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी पहाट - Thane 24 Taas

Monday, October 20, 2025

ठाण्यातील उपवन तलाव येथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी पहाट



ठाणे -- ठाण्यातील उपवन तलाव येथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला --- छाया, मनोज सिंह 

No comments:

Post a Comment