युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने युवा जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Thane 24 Taas

Monday, October 20, 2025

युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने युवा जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे



ठाणे --- ठाण्यातील मासुंदा तलाव तसेच राममारुती रोड परिसरामध्ये दिवाळी पहाट निमित्त युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या ठिकाणी युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने युवा जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक , खासदार नरेश म्हस्के, आमदार भाजप आमदार संजय केळकर , कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक यांचा सहा आदी मान्यवर उपस्थित राहून युवकांना दीपावलीच्या  शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना युवा सेनेचे  नितीन लांडगे, अभिषेक शिंदे , निखिल बुडजडे, निखिल वाढेकर , कार्यकर्ते पदाधिकारी तरुण तरुणी मोठ्या संख्यने या दिवाळी पहाट चे आनंद घेतले   .--- छाया, मनोज सिंह 

No comments:

Post a Comment