माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने दरवर्षी दिवाळी निमित्त दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्यात आला रक्कमेतून मराठवाड्याला मदत करण्यात आली - Thane 24 Taas

Monday, October 20, 2025

माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने दरवर्षी दिवाळी निमित्त दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्यात आला रक्कमेतून मराठवाड्याला मदत करण्यात आली


ठाणे -- ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने दरवर्षी दिवाळी निमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते परंतु यंदा मराठवाडा आणि इतर भागांमध्ये पूरपरिस्थिती असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि या रक्कमेतून मराठवाड्याला मदत करण्यात आली.अशा आशियाचे बॅनर कार्यक्रमास्थळी लावण्यात आले होते.... छाया : मनोज सिंह 

No comments:

Post a Comment