ठाणे -- दिवाळीनंतर उत्तर भारतीयांचा ठाण्यात छटपूजा साजरी करण्यात आले आहे त्या अनुषंगाने ठाण्यातील उपवन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट येथे हजारो उत्तर भारतीय समाजाच्या वतीने छटपूजा करण्यात आले तर दुसरीकडे उपवन येथील पायाला देवी मंदिर येथील रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने कृत्रिम तलाव चे आयोजन करण्यात आले होते तसेच रायलादेवी कुत्रिम तलाव मध्ये छटपूजा साजरी करण्यात आली---- छाया, मनोज सिंह