ठाण्यातील दौलतनगर पुनर्विकास प्रकल्पवरून वाद सुरु -- तर दुसरीकडे याठिकाणी या प्रकल्पाला समर्थन असलेल्या नागरिकांनी प्रकल्पाचे काम सुरु - Thane 24 Taas

Friday, October 17, 2025

ठाण्यातील दौलतनगर पुनर्विकास प्रकल्पवरून वाद सुरु -- तर दुसरीकडे याठिकाणी या प्रकल्पाला समर्थन असलेल्या नागरिकांनी प्रकल्पाचे काम सुरु



ठाणे --- ठाण्यातील दौलतनगर पुनर्विकास प्रकल्पवरून वाद सुरु असल्याने विरोध करणाऱ्या नागरिकांना पाठींबा देण्यासाठी अंजली दमानिया याठिकाणी आल्या होत्या तर दुसरीकडे याठिकाणी या प्रकल्पाला समर्थन असलेल्या नागरिकांनी प्रकल्पाचे काम सुरु होत असल्याने एकमेकांना पेठे भरवत आनंद व्यक्त केला    ...... छाया , मनोज सिंह 



No comments:

Post a Comment